• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिमा, पोथी आणि विणाच्या मिरवणुकीने उत्सवाचा प्रारंभ; साईभक्तांची मोठी उपस्थिती

शिर्डी, प्रतिनिधी :

RelatedPosts

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शिर्डीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत श्री साईबाबा संस्थानचे अधिकारी, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या वेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पोथी, तर प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले आणि मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात यांनी श्री साईबाबांची प्रतिमा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.

यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी अविनाश कुलकर्णी, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते.

श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शिर्डीत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत असून, विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे साईभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Ad 1
Tags: Rajendra Dunbale
Previous Post

आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

Next Post

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

Related Posts

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!
ताज्या घडामोडी

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026
4

चिंचवडमध्ये श्री कालिका देवी मंदिराचा नवरात्रोत्सव उत्साहात!

October 19, 2026
1
तिखोरा येथील गोमाई नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला!
ताज्या घडामोडी

तिखोरा येथील गोमाई नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला!

October 19, 2026
2
ताज्या घडामोडी

शैक्षणिक गुणवत्तेसोबत क्रीडांगणावरही कसबा हायस्कूलची बाजी!

October 19, 2026
6
Next Post
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

ताज्या बातम्या

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

October 19, 2026
शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

October 19, 2026
आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In