• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

नवरात्रोत्सवातील अष्टमीला श्री रेणुकामाता सुवर्ण मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी रविवारी श्री रेणुकामाता सुवर्ण मंदिराला भेट देऊन रेणुकामातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या पर्वानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

RelatedPosts

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा विशेष सत्कार केला. यावेळी त्यांनी मंदिराच्या प्रगतीचा आढावा घेत मंदिराच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सामाजिक संकुलाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. राज्यपालांनी या उपक्रमाची माहिती जाणून घेतली तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी मौलिक सूचना केल्या.

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दररोज आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि त्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचे राज्यपालांनी कौतुक केले. उत्सवाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल त्यांनी मंदिर विश्वस्त मंडळाचे अभिनंदन केले.

यावेळी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी प्रशांत नांदेडकर, सुनील खोचे, जगन्नाथ उगले, मकरंद पुराणिक आदी उपस्थित होते. अष्टमीच्या निमित्ताने रेणुकामातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

Ad 1
Tags: Nivratti Dabhade
Previous Post

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

Next Post

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

Related Posts

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!
ताज्या घडामोडी

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026
5
शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!
ताज्या घडामोडी

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

October 19, 2026
5
आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड
ताज्या घडामोडी

आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

October 19, 2026
4
ताज्या घडामोडी

चिंचवडमध्ये श्री कालिका देवी मंदिराचा नवरात्रोत्सव उत्साहात!

October 19, 2026
1
तिखोरा येथील गोमाई नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला!
ताज्या घडामोडी

तिखोरा येथील गोमाई नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला!

October 19, 2026
2
ताज्या घडामोडी

शैक्षणिक गुणवत्तेसोबत क्रीडांगणावरही कसबा हायस्कूलची बाजी!

October 19, 2026
6
Next Post
आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

ताज्या बातम्या

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

October 19, 2026
शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

October 19, 2026
आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In