• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री विवेकानंद विद्यामंदिरात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन दिन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

विद्यार्थ्यांचा वाचन उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग; वाचनाचे महत्त्व अधोरेखित

पिंपळखुटा मोठा | प्रतिनिधी

RelatedPosts

जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

रत्नागिरीत ६५ वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; पत्रकारांसह नागरिकांची तत्पर मदत

पिंपळखुटा मोठा येथील श्री विवेकानंद विद्यामंदिरात भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाळके सर होते.

यावेळी ज्योती मंगरुळकर, संजय बागडे, ज्योती वानखडे आणि प्रीती भुजाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी वाचन उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचनाची गोडी जोपासण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान ज्योती मंगरुळकर यांनी मार्गदर्शनपर भाषणातून वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून ज्ञानाची व्याप्ती वाढवावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्नेहल खातरकर हिने केले, तर प्राची माहुलकर हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अमोल तटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, ज्ञानाची आवड निर्माण करणे आणि वाचनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad 1
Tags: Gajanan Kavre
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; पत्रकारांसह नागरिकांची तत्पर मदत

Next Post

रत्नागिरीत ६५ वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू

Related Posts

जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

October 22, 2026
3
रत्नागिरीत ६५ वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत ६५ वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू

October 22, 2026
5
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; पत्रकारांसह नागरिकांची तत्पर मदत
ताज्या घडामोडी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; पत्रकारांसह नागरिकांची तत्पर मदत

October 22, 2026
10
ताज्या घडामोडी

मलका गुड्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

October 22, 2026
0
महाकालीच्या भक्तीतून सेवाधर्माचा जागर! रिटकवलीत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
ताज्या घडामोडी

महाकालीच्या भक्तीतून सेवाधर्माचा जागर! रिटकवलीत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

October 22, 2026
14
पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना
ताज्या घडामोडी

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

October 22, 2026
12
Next Post
रत्नागिरीत ६५ वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू

रत्नागिरीत ६५ वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू

ताज्या बातम्या

जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

October 22, 2026
रत्नागिरीत ६५ वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू

रत्नागिरीत ६५ वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरू

October 22, 2026

श्री विवेकानंद विद्यामंदिरात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन दिन उत्साहात

October 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In