• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 27, 2026
in Blog
0
हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

संत साहित्य संमेलनात महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान; जामखेडच्या सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव

जामखेड, (प्रतिनिधी) : जामखेड येथील प्रसिद्ध सूत्रसंचालक हनुमंत महाराज निकम यांना अहिल्यानगर येथे आयोजित संत साहित्य संमेलनात मानाचा ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. श्रीक्षेत्र गोदाधाम तथा सरला बेट येथील प.पू. महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे जामखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RelatedPosts

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून तसेच आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संत साहित्य, आध्यात्मिक विचार आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर करणाऱ्या या संमेलनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब अण्णाजी जाधव, शास्त्रीय संगीततज्ज्ञ पं. डॉ. विकास कशाळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे येथील अध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगकर्मी योगेश सोमण, संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, स्वागताध्यक्ष सतीश तथा आबा मुळे आणि सह-स्वागताध्यक्ष प्राचार्य पंडित सर यांच्यासह अनेक संत-महंत व मान्यवर उपस्थित होते.

हनुमंत महाराज निकम हे जामखेडमधील प्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून परिचित आहेत. संत साहित्य संमेलनासारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर त्यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ मिळाल्याने जामखेडच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्राच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे जामखेडकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा गौरव संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

Ad 1
Previous Post

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

Next Post

मालेगाव तहसील कार्यालयातील वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये संताप!

Related Posts

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम
Blog

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

October 27, 2026
1
मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात
Blog

मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

October 27, 2026
2
शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल
Blog

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

October 27, 2026
8
उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!
Blog

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

October 27, 2026
8
फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!
Blog

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

October 27, 2026
6
बार्शीच्या मेघा व्हानकळस यांचा ‘बिग एक्स्पो २०२६’मध्ये गौरव!
Blog

बार्शीच्या मेघा व्हानकळस यांचा ‘बिग एक्स्पो २०२६’मध्ये गौरव!

October 26, 2026
10
Next Post
Auto Draft

मालेगाव तहसील कार्यालयातील वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये संताप!

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय गोगापूर येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय गोगापूर येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

October 27, 2026
Auto Draft

मालेगाव तहसील कार्यालयातील वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये संताप!

October 27, 2026
हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

October 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In