• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बारामती-भिगवण रस्त्याला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
बारामती-भिगवण रस्त्याला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

‘विकासपुरुष अजितदादा पवार मार्ग’ असे नामकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदन

बारामती | प्रतिनिधी :

बारामती-भिगवण रस्त्याला दिवंगत अजित पवार यांचे नाव देऊन ‘विकासपुरुष अजितदादा पवार मार्ग’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

RelatedPosts

केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल

चिचोंडी पाटील शाळेत महात्मा फुले यांना अभिवादन; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

उमरी गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरस्वती नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू

बारामती शहर आणि परिसराच्या विकासात बारामती-भिगवण रस्ता महत्त्वाचा मार्ग आहे. बारामतीच्या पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, शेती, औद्योगिक क्षेत्र, जलव्यवस्थापन आणि शहराच्या विकासासाठी अजित पवार यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याची स्मृती कायम राहावी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या विकासात्मक कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने रस्त्याला त्यांचे नाव देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या मागणीचा सकारात्मक विचार करून बारामती नगरपरिषदेमार्फत आवश्यक ठराव आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

यावेळी संतोष (आप्पा) संपतराव काळभोर, आकाश अशोक मुळीक, अनिल मदने आणि स्वप्नील बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते.

Ad 1
Tags: Somnath Hake
Previous Post

चिचोंडी पाटील शाळेत महात्मा फुले यांना अभिवादन; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Next Post

केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल

Related Posts

केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल
ताज्या घडामोडी

16
उमरी गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरस्वती नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू
ताज्या घडामोडी

उमरी गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरस्वती नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू

November 28, 2026
2
ताज्या घडामोडी

नेरूळमध्ये ज्येष्ठ नागरिक संघात संविधान दिन साजरा

November 28, 2026
10
आलेगावच्या आनंद बौद्ध विहारात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

आलेगावच्या आनंद बौद्ध विहारात संविधान दिन साजरा

November 28, 2026
16
घोसरवाडमध्ये मावा, गुटखा विक्री आणि मटका सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

घोसरवाडमध्ये मावा, गुटखा विक्री आणि मटका सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

November 28, 2026
212
Next Post
केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल

केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल

ताज्या बातम्या

केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल

केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल

November 28, 2026
बारामती-भिगवण रस्त्याला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी

बारामती-भिगवण रस्त्याला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी

November 28, 2026
चिचोंडी पाटील शाळेत महात्मा फुले यांना अभिवादन; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

चिचोंडी पाटील शाळेत महात्मा फुले यांना अभिवादन; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

November 28, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In