विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित
(प्रतिनिधी: शेख मोईन) किनवट:गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी महिलेचा विनयभंग व जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात तक्रार नोंदविण्यास विलंब केल्याचा आरोप ...







