Tag: भगवान आचारी

त्रंबकेश्वर तालुक्यातील वाविहर्ष येथे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व आदिवासी आढावाक्षेत्र समिति अध्यक्ष (महाराष्ट राज्य) राज्यमंत्री(महाराष्ट् शासन) ,संस्थापिका सन्माननीय विधूलताताई पंडित(संस्थापिका विधायक संसद महाराष्ट )यांच्या विचारातून निर्माण झालेल्या श्रमजीवी सेवादला मार्फ़त , 19 फ़ेब्रुवारी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती संघटनेचे पदाधिकारी व गावचे जेष्ठ सरपँच /उपसरपंच यानी प्रतिमा पूजन करुण कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली .छत्रपति शिवाजी महाराज यांचे विचार ,त्यानी केलेला संघर्ष, जनतेच्या मनावर राज्य करणारा शिस्त प्रिय असे हिन्दुस्थानचे आराध्य दैवत ,यांनि केलेले पराक्रम विद्यार्थी यानी आपल्या भाषनातुन सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन संघटनेने उसगाव वसई (केंद्रीय कार्यालय येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीड़ा स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांचा संघटनेच्या सेवादल प्रमुख निशा पुजारे ,राम डोखे ,सुरेश ,पुंजारे ,नामदेव बांगारे , शीद(महिला ठिनगी प्रमुख़) संगीताताई डोखे ,गावचे जेष्ठ ,दिलीप रौंदले,सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेवक,केशव आंबेकर ,विशाल डहाळे ,यशवंत डोखे ,सुनील बांगारे , पवण जोशी ,गणेश रौंदले, आदींसह सर्व युवक उपस्थित होते.मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून संघटनेच्या माध्यमातून असे विविध कार्यक्रम घेतले जातात.व मुलाना प्रोत्साहन दिले जाते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन भाउ डोखे यानी केले तर आभार अशोक भाऊ बांगारे यांनी करुण सर्वांचे आभार मानले तालुका प्रतिनिधी श्री.भगवान आचारी त्रंबकेश्वर मोबाईल नंबर 7588606398

  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News