श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याच्या संथ कामाविरोधात १६ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन; प्रशासनाला इशारा
अपुऱ्या कामांमुळे अपघात व वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; संजय आनंदकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा-मांडवगण ...




