सिल्लोड छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्पक कार्यालाया मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जन्मोउत्सोव साजरा करण्यात आले..
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मा तालुकाध्यक्ष अजीत पाटील , कॉग्रेस जिल्हाउपध्यक्ष शांतीलाल अग्रवाल , कॉग्रेस ...