वाघारी ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के निधी वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
जामनेर तालुका (प्रतिनिधी):भारतरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वाघारी येथे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहाचे वातावरण ...




