• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाघारी ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के निधी वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाघारी ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के निधी वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
0
SHARES
49
VIEWS
Ad 1
Ad 1

जामनेर तालुका (प्रतिनिधी):
भारतरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वाघारी येथे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महामानवांच्या विचारांना अभिवादन केले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या निमित्ताने वाघारी ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीतून ३२ दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत वाटप करण्यात आली. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाला ग्रामसचिव भास्कर पुंडलिक महाजन, सरपंच पती मोहन खोनगरे, उपसरपंच संदीप सरताळे, वंचित बहुजन आघाडी युवा तालुका अध्यक्ष योगेश गोसावी, प्रल्हाद सोनवणे, पोलीस पाटील धनराज उंबरकर, ग्रामपंचायत कर्मचारी राजू ढोणे, संदीप ढोणे, दीपक उंबरकर यांच्यासह दिव्यांग बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Nitesh Ingle
Previous Post

सावता सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

वडाळा बहिरोबा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
वडाळा बहिरोबा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वडाळा बहिरोबा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

October 14, 2026
आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

October 14, 2026
गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In