माळेगाव यात्रेत पन्रास हजार ते ऐक लाखा पयॅत चे गाडव
माळाकोळी ( वाताॅहर ):- -दक्षिण भारतात प्रसिध्द असलेली माळेगाव यात्रा या यात्रेत तीन राज्यातून यात्रेकरू दाखल झाले आहेत. या यात्रेत ...
माळाकोळी ( वाताॅहर ):- -दक्षिण भारतात प्रसिध्द असलेली माळेगाव यात्रा या यात्रेत तीन राज्यातून यात्रेकरू दाखल झाले आहेत. या यात्रेत ...
माळाकोळी / माळेगाव ( यात्रा) प्रतीनधी ( ओम जाधव )दि. २७ डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या ...
माळाकोळी : प्रतीनिधी ( ओम जाधव ) लोहा तालुक्यातील आष्टूर येथे दर वर्षी प्रमाणे आष्टेश्वराची यात्रा भरते व यात कुस्त्यांची ...
माळाकोळी : प्रतिनीधी ( ओम जाधव ) लोहा तालुक्यातील माळेगांव यात्रा येथून जवळच असलेल्या आंडगा गावांमध्ये 20 डिसेंबर रोजी दुपारी ...
दि.19/12/2024 माळाकोली प्रतिनिधी : (ओम जाधव )मालेगाव यात्रेच्या जवळपास असणाऱ्या लिंबोटी ता. लोहा येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षकाने दारू ...
दि. 18-12-24माळाकोळी : ( वाताॅहर) गुरुगोंविदसिंगजी सेवाप्रतीस्ठानसंचलीत गोळवनकर रक्तदान शिबिराचे अयोजन विष्वहिंदुपरिषद चे तालुका अध्यक्ष - सुरेशराव विठ्ठलराव केंद्रे यानी ...
माळाकोळी प्रतिनिधी :- लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे डाॅ. संजय वारकड व त्याचे कुटुंब घराला कुलुप लावून वैद्यकीय कामासाठी बाहेर ...
दि. 12-12-24माळाकोळी : प्रतीनिधी ( ओम जाधव ) ता .लोहा येथील डोंगरगाव येथे परलोकी महंत बळगिर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सव्वा ...
माळाकोळी (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक/ प्राध्यापक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन 2024 25 या वर्षाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका ...
माळाकोळी (प्रतिनिधी) पाच दिवसापूर्वी परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका इसमाने तोडफोड केल्याप्रकरणी या ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com