सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वजारोहण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर ध्वजारोहण; त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा नाशिक बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ...




