न्यायालयाच्या आदेशानुसार पाटण बस स्थानकातील अतिक्रमणांवर बुलडोझर; प्रशासनाची मोठी कारवाई
पाटण (प्रतिनिधी) : न्यायालयाच्या आदेशानुसार पाटण बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम राबवली. गुरुवारी सकाळपासूनच महसूल विभाग, पोलीस ...




