आत्ता पर्यंत देशसेवा या पुढे समाजसेवा : कुमार पाटील प्रतिनीधी: मारुती पाटील गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिका निवडणूक २०२५ नामनिर्दशन पत्र भरताना माझी सैनिक कुमार पाटील बोलत् होते. मा आमदार शिवाजीराव पाटील चंदगड मतदार संघ , माझी नगरध्यक्ष गडहिंग्लज जनता दल स्वाती ताई कोरी,मा आमदार विनयजी कोरे जन स्वराज्य पक्ष , व डॉ गंगाधर व्हस्कोटी गट यांच्या मार्फत, माझी सैनिक कुमार पाटील,चैत्रा गवळी यांनी वार्ड क्रमांक ३ मधून मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले.

आत्ता पर्यंत देशसेवा या पुढे समाजसेवा : कुमार पाटील प्रतिनीधी: मारुती पाटील गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिका निवडणूक २०२५ नामनिर्दशन पत्र ...

Puneपुणे के नवले पुल के पास भीषण सड़क दुर्घटना: सात लोगों की मौत, तीन वाहनों में लगी आग –1 की हालत बेहद ज्यादा गंभीर,अन्य घायलअग्निशमन दल का सराहनीय बचाव कार्यपुणे-बेंगलुरु महामार्ग पर आज शाम हुई एक भीषण दुर्घटना में कुछ लोगो की दुर्भाग्यपूर्ण मृत्यु हो गई। पुणे के नरे इलाके में नवले पुल के पास शाम करीब 5:40 बजे हुई इस घटना से पूरे इलाके में हड़कंप मच गया।प्राथमिक जानकारी के अनुसार, महामार्ग पर जा रहे एक बड़े कंटेनर ट्रक का अचानक नियंत्रण खो गया और उसने पीछे के कई वाहनों को ज़ोरदार टक्कर मार दी। इस टक्कर के बाद, कंटेनर में आग लग गई और उसी समय एक चारपहिया वाहन (कार) भी आग की चपेट में आ गया। देखते ही देखते, तीन वाहनों को आग ने घेर लिया, और घटनास्थल पर जलते हुए वाहनों की दुर्गंध और धुएँ के विशाल गुबार फैल गए।घटना की सूचना मिलते ही पुणे अग्निशमन दल के नियंत्रण कक्ष में अफरा-तफरी मच गई। तत्काल सिंहगढ़, नवले, कात्रज, एरंडवणे टैंकर, मुख्यालय से रेस्क्यू वैन और पीएमआरडीए की दो फायरगाड़ियों — कुल मिलाकर आठ अग्निशमन गाड़ियां — घटनास्थल के लिए रवाना हुईं।मौके पर पहुँचने पर जवानों ने देखा कि दो कंटेनर और एक कार पूरी तरह से आग की चपेट में हैं। जवानों ने तुरंत पानी की बौछार शुरू की और अथक प्रयासों के बाद आग पर काबू पाया।दुर्भाग्यवश, आग बुझने के बाद कंटेनर से दो पुरुष, जबकि कार से दो पुरुष, दो महिलाएं और एक छोटी बच्ची — ऐसे कुल सात लोगों के शव बाहर निकाले गए।एक व्यक्ति बेहद गंभीर हालत में अस्पताल ले जाया गया है।।।मरने वालो का आंकड़ा बढ़ सकता है।।उपस्थित नागरिकों द्वारा दी गई जानकारी के अनुसार, आग लगने से पहले कंटेनर ने पीछे के कई वाहनों को टक्कर मारी थी, जिसके कारण इस दुर्घटना में कुछ लोगों के गंभीर रूप से घायल होने की आशंका है। घायलों को तत्काल नज़दीकी अस्पताल में भर्ती कराया गया है और उनका इलाज जारी है।बचाव कार्य में शामिल लोगइस बचाव कार्य में अग्निशमन दल के मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, साथ ही चार अधिकारी और लगभग 40 जवानों ने बहादुरी से भाग लिया। उन्होंने जान जोखिम में डालकर आग पर काबू पाया और शवों को बाहर निकाला देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी:– “घटनास्थल पर पहुँचने पर आग बहुत भीषण थी। तीन वाहनों में विस्फोटक स्थिति बन गई थी। जवानों ने तत्काल प्रतिक्रिया देते हुए आग को नियंत्रण में किया…इस बीच, पुणे पुलिस आयुक्त अमितेश कुमार, डीसीपी संभाजी कदम पहुंचे#punecity #pune #punediaries #fire #roadaccident #roadaccidents

रिसोडशहर प्रतिनिधिनगरपरिषद निवडणुक नगर अध्यक्ष कोणाला उमेदवार मिळते नागरिकांचे चर्चा चालू आहेमा विकास आघाडी कोण उमेदवार मिळते लक्ष लागेला आहे शहरात विकास करावा असे नागरिकाचे चर्चा आहे आजी माजी नगरसेवक व कार्य कते नागरिंकाचे चा संवाद करत आहे निवंडूकाचे रिगणात अनेक नविन उमेदवार उभे राहात आहेआपले नसीब शहराती ल जनताकोणाकडे कौल देते एक गुडलक आहे आपल्या वार्डात कोणत्या कोणी उभे राहते हे निश्चित झाले नाही पण आपले नगरसेवक व कायंकते कामाला लागले आहे निवडणुक यादी घोषित होणार 7नो,निवडणुक नामनिदैशन दाखल करण्याची तारिख 10नोव्होबर दाखल करण्याची मुदत अंतिम 17नोव्हेबर2025 नामनिदैशनछाननी 18नोव्हेबर माघारी घेण्याची अंतिम मुदत 21नोव्हेबर 2025अपील असलेल्या ठिकाणी नामनिदैशन माघारीची अंतिम मूदत 25नोव्हेबर 2025 निवडणुक चिन्ह नेमणुक देण्यातचा तसेच अतिंमरित्या निवडणुक लढविणाया उमेदवारांची यादी 26नोव्होबर 2025मतदानाचा दिवस दोननिवडणुक डिसेबर2025निवडणुकमतमोजणी दिवस तीन डिसेंबर 2025

नागपूर: ७० कोटी रुपयांची बँक फसवणूक? गरीब मजुरांच्या नावावर बनावट कर्ज मंजूर!

या टोळीने नागपूरच्या वाठोडा परिसरातील रहिवासी वनश्री तरोणे हिच्या नावाने आयसीआयसीआय बँकेतून ७ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज मंजूर ...

सारथी महाराष्ट्राचा सावनेर तालुका प्रतिनिधी नरेश कनोजे 7720849404 नागपूर, रविवार, २ नोव्हेंबर २०२५ चनकापूर वेकोली (wcl) वसाहतीवर बुलडोजर ची कार्यवाहि ...

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा….प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर  एकत्र येऊन  ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून  दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती  यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले  यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो  चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार.  बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज,  ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

कुरुंदवाड गावचे नाव देश पातळीवर नेणारे खेळाडू. संचित व सुमित दोन जुळ्या भावाने मॉडर्न पेंटयाथलॉन मध्ये नाव रोशन केले…प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- श्री. दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे 11 वी मध्ये शिकणारे. चि. संचित व चि. सुमित इरगोंडा बंडगर दोन जुळ्या भावांनी सध्या झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तर, जिंकून सांगली येते पार पडलेल्या विभागास्तर क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंट्याथलॉन मध्ये निवड होऊन अहिल्यानगर येते दिनांक 05/11/2025 रोजी राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली आहे. कुरुंदवाड शहरात चि. संचित व सुमित या दोन भावांनी केलेल्या यशाबद्दल कौतुकांचा वर्षाव होत आहे. एकामी कॉलेज चे प्राचार्य.संस्थे चे अध्यक्ष. क्रीडा शिक्षक श्री. सुशांत कुमार गडदे,, रनिंग कोच श्री. नवनाथ पुजारी सर शिरोळ,स्विमिंग कोच श्री. नामदेव नलवडे,, संदीप पाटील सर जयसिंगपूर K A S ग्रुप कुरुंदवाड, कृष्णा पंचगंगा ग्रुप,आजी नकुशी बंडगर, श्री.सविता इरगोंडा बंडगर आई वडील, सौ व श्री. काका काकू तसेच विशेष सहकार्य मा. श्री. बाबासो सावगावे. सौ,माधुरी सावगावे श्री, अशोक सावगावे. तसेच सर्व बंडगर,व नाईक कुटुंबीय व यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.चि. संचित इरगोंडा बंडगर व चि. सुमित इरगोंडा बंडगर. या दोघांच्या यशाबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा….प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर  एकत्र येऊन  ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून  दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती  यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले  यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो  चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार.  बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज,  ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा…. प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज. कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर एकत्र येऊन ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार. बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज, ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा….प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर  एकत्र येऊन  ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून  दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती  यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले  यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो  चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार.  बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज,  ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

ऊस दाराबाबत उबाठा गट शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(.s p) शेतकरी संघटना, शेतकरी बांधब यांच्या वतीने गाव बंद हाकेस नागरिकांचा प्रचंड पाठींबा….प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- आज रविवार दिनांक 02/ 11 /2025 रोजी. ऊस दराबाबत शेतकरी संघटना व उबाठा गट शिवसेना तसेच सर्व पक्षीय यांच्या वतीने साखर कारखान्याने जाहीर केलेले 3400/- रुपये दराच्या विरोधात कुरुंदवाड नगरपालिका समोर एकत्र येऊन ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस दरास 4000/- पर्यत द्यावे यासाठी चर्चा करून दिनांक 02/11/2025 रोजी कुरुंदवाड बंद ची हाक दिली होती. त्यानुसार मोटार सायकल रॅलीचे जनजागृती यशस्वीरित्या पार पडली . कुरुंदवाड नगरपालिकेसमोर रॅली आल्यानंतर शेतकरी संघटना व शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष. इतर संघटना,शेतकरी बांधव यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. शहर प्रमुख श्री बाबासाहेब सावगावे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते मा. अण्णासो चौगुले यांनी आवाहन केले होते त्यानुसार सर्व दुकानदार, व्यापारी लघु उदयोग या सहभागी झाले होते.यावेळी शिरोळ येथील अंकुश संघटनाचे मा. श्री.धनाजीराव चुडमुंगे शिरोळ यांना झालेली मारहाण याचा तीव्र निषेध करतो असे सावगावे म्हणाले.साखर कारखान्याने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत.साखर कारखान्याचा निषेध व्यक्त केले. स्वातंत्र्य सेनानी आलासे काका अर्बन बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. अरुण आलासे यांनी सध्या शेतकऱ्यांना शेती परवडणारी नाही. ऊस दरा विषयी लेखा – जोखा मांडला.हिशोबच सादर केले.त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन. मा. जिल्हाधिकारीसो,यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व सर्व संघटना यांचे प्रतिनिधी यांची बैठक लावावी त्यामध्ये 4000/- पर्यंत दर मिळावा. ही मागणी केली आहे.यावेळी शेतकरी संघटनाचे तालुका अध्यक्ष मा. अण्णासो चौगुले म्हणाले. मा. खास.राजू शेट्टी यांनी जयसिगपूर येते ऊस परिषदेत ठरल्या प्रमाणे 3750/ ते 4000/- – द्यावे असे म्हटले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आण्‍णासो चौगले, मा. अरुण आलासे, सर्जेराव बाबर,बबलू पवार. बंडू उमळवाडे. राजू आवळे, शिवाजी रोडे. सुहास पासोबा.सुरेश कांबळे. मालगावे, अपराज, ,राजू बेले, रावसाहेब आलासे, केरबा प्रधाने, नागेश सावगावे, बाबासो गावडे,इरगोंडा बंडगर,आण्णासो उगारे. संजय डोंगरे, चंद्रकांत आलासे. उमेश बागडी, लोक जनशक्ती पक्ष चे सुनिल कुरुंदवाडे, यांनी आपापली मते व्यक्त केली.बहुसंख शेतकरी बांधव उपस्थित होते.कुरुंदवाड गाव बंदची हाक व मोटार सायकल रॅली चे आयोजन केले होते. यावेळी सर्व नागरिक उपस्थित राहून कडकडीत बंद पाळून सहकार्य केले बद्दल आभार व्यक्त केले.

Page 98 of 111 1 97 98 99 111

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.