• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

by
November 3, 2025
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा
सावनेर तालुका प्रतिनिधी नरेश कनोजे

7720849404

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नागपूर, रविवार, २ नोव्हेंबर २०२५

चनकापूर वेकोली (wcl) वसाहतीवर बुलडोजर ची कार्यवाहि

बरीच वर्षा पासून चनकापूर परिसरातील वेकोली वसाहती अनधिकृतरित्या वास्तव करून राहणाऱ्या वसाहती वरती पोलिसांकडून गुन्हेगारांचा अड्डा उद्ध्वस्त गुन्हेगारीला सुरुंग
१ः गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारीच्या छायेत असलेल्या चनकापूर डब्ल्यूसीएल वसाहतीवर अखेर पोलिस आणि प्रशासनी बुलडोजर ची कारवाही करून. चोरी, दरोडे, खून, अवैध दारू विक्री, अंमली पदार्थांचा व्यापार आणि बेकायदेशीर शस्त्र व्यवहारामुळे कुप्रसिद्ध झालेल्या या परिसरात गुरुवारी सकाळपासून धडक मोहीम सुरू झाली.

वेकोली प्रशासनाने दीर्घकाळ धोकादायक अवस्थेत असलेल्या जुन्या झालेल्या जर्जर इमारती पाडण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेला खापरखेडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हरीष रूमकर यांच्या पुढाकाराने गती मिळाली. त्यांनी पदभार स्वीकारल्या पासूनच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू केले होते. गुरुवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात वसाहतींच्या पाडण्या च्या कामास सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात १५ जीर्ण झालेले कॉर्टर पाडण्यात आले, तर पुढील काही दिवसांत उर्वरित इमारतींचे पाडण्याचे काम होणार आहे. कोणतीही अडचण निर्माण

होऊ नये म्हणून पोलिसांनी परिसरात कडक सुरक्षा ठेवली. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत आता तरी परिसर अवैध गतिविधी वरील अंकुश लागेल व वसाहती मध्ये राहणाऱ्याणा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया दिली.

या पाडकामा वेळी डब्ल्यूसीएल वसाहतीवर बुलडोजर चालविण्यात आला त्यावेळी प्रशासकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी व स्थानिक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ

खापरखेडाः चनकापूर डब्ल्यूसीएल वसाहतीवर बुलडोजर चालविण्याप्रसंगी पोलि ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी.

66 जीर्ण व धोकादायक इमारतींमुळे संभाव्य दुर्घटनांचा धोका निर्माण झाला होता. तसेच गुन्हेगारीसाठी या वसाहतींचा वापर होत असत्त्याने पाडकाम अपरिहार्य झाले. या कारवाईनंतर परिसर सुरक्षित आणि गुन्हेमुक्त होईल.

– हरीष रुमकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खापरखेडा पोलिस ठाणे

पोलिस निरीक्षक हरीष रूमकर स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून होते. सामाजिक संघटनांच्या मते, ही कारवाई केवळ

इमारती पाडण्यापुरती मर्यादित नसून, गुन्हेगारीचा पाया उखडून टाकण्याच्या दिशेने उचललेले धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल आहे जनसाण्या करीता कौतुकास्पद आहे……

Previous Post

कुरुंदवाड गावचे नाव देश पातळीवर नेणारे खेळाडू. संचित व सुमित दोन जुळ्या भावाने मॉडर्न पेंटयाथलॉन मध्ये नाव रोशन केले…प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.कुरुंदवाड :- श्री. दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे 11 वी मध्ये शिकणारे. चि. संचित व चि. सुमित इरगोंडा बंडगर दोन जुळ्या भावांनी सध्या झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तर, जिंकून सांगली येते पार पडलेल्या विभागास्तर क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंट्याथलॉन मध्ये निवड होऊन अहिल्यानगर येते दिनांक 05/11/2025 रोजी राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली आहे. कुरुंदवाड शहरात चि. संचित व सुमित या दोन भावांनी केलेल्या यशाबद्दल कौतुकांचा वर्षाव होत आहे. एकामी कॉलेज चे प्राचार्य.संस्थे चे अध्यक्ष. क्रीडा शिक्षक श्री. सुशांत कुमार गडदे,, रनिंग कोच श्री. नवनाथ पुजारी सर शिरोळ,स्विमिंग कोच श्री. नामदेव नलवडे,, संदीप पाटील सर जयसिंगपूर K A S ग्रुप कुरुंदवाड, कृष्णा पंचगंगा ग्रुप,आजी नकुशी बंडगर, श्री.सविता इरगोंडा बंडगर आई वडील, सौ व श्री. काका काकू तसेच विशेष सहकार्य मा. श्री. बाबासो सावगावे. सौ,माधुरी सावगावे श्री, अशोक सावगावे. तसेच सर्व बंडगर,व नाईक कुटुंबीय व यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.चि. संचित इरगोंडा बंडगर व चि. सुमित इरगोंडा बंडगर. या दोघांच्या यशाबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Next Post

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार वाशीम जिल्हा पक्ष निरीक्षक राधिका ताई बिरकड यांचे सोबत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विषयावर चर्चा झाली व त्याचा सत्कार करण्यात आला

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
3
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार वाशीम जिल्हा पक्ष निरीक्षक राधिका ताई बिरकड यांचे सोबत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विषयावर चर्चा झाली व त्याचा सत्कार करण्यात आला

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In