स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती, मुंबई संचालित स्व. मीनाताई ठाकरे कौशल्य निकेतन, प्रभादेवी आणि फादर अँग्रेल टेक्निकल इन्स्टिट्यूट, वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित सहा महिन्यांच्या नर्सिंग आणि ब्युटीशियन या व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाचा भव्य प्रमाणपत्र वितरण सोहळा आज शिवसेना भवन येथे उत्साहात पार पडला.या प्रसंगी मा. रश्मीताई उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे महिलांना स्वावलंबन, आत्मविश्वास आणि व्यावसायिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, समाजात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक प्रेरणादायी व आदर्श उपक्रम ठरला आहे.

Page 315 of 325 1 314 315 316 325

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.