• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा
कोरपावली | प्रतिनिधी

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांतील अतिदुर्गम भागांमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जामन्या, गाडऱ्या आणि उसमळी या दुर्गम गावांमध्ये दि. १९ मे रोजी हे आरोग्य शिबिर पार पडले.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली धरती आभा उन्नत ग्राम योजना व “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत हे शिबिर घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली. गरोदर माता आणि लहान बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच एनसीडी (NCD) अंतर्गत रक्तदाब व शुगर तपासणी करून गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. पॅलिएटिव्ह केअर अंतर्गत रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांच्या आरोग्यस्थितीची माहितीही घेण्यात आली.

शिबिरादरम्यान नागरिकांना विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. “आपले आरोग्य आपल्या हाती” या संकल्पनेतून आरोग्यविषयक काळजी, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उसमळी येथे लसीकरण मोहिमाही राबविण्यात आली.

या आरोग्य शिबिराचा एकूण १३५ नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. उज्वला भंगाळे, डॉ. प्रवीण ठाकरे (मनसेवी वैद्यकीय अधिकारी), हिराबाई पाडवी, योगिता पाटील, शमीबाई बारेला, आशा वर्कर, हेमंत पवार, पुनम गावंडे, आशा पाटील, पुष्पा पाटील, रेखा बारेला, हनीफ तडवी, हेमांगी फेगडे, नसीम पिंजारी, समीम तडवी यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी व सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Firoz Tadvi
Previous Post

यावल शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; काही पेट्रोल पंप बंद, उर्वरित ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा

Next Post

किन्हवली परिसरातील कानडी गावच्या सुपुत्राला ‘लोक हिंद’ राज्यस्तरीय पुरस्कार

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
5
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
19
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
64
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
किन्हवली परिसरातील कानडी गावच्या सुपुत्राला ‘लोक हिंद’ राज्यस्तरीय पुरस्कार

किन्हवली परिसरातील कानडी गावच्या सुपुत्राला ‘लोक हिंद’ राज्यस्तरीय पुरस्कार

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In