• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्हेरिफिकेशन पूर्ण, तरीही अनुदान रखडले; आदिवासी विकास योजनेतील लाभार्थ्यांचा सवाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
व्हेरिफिकेशन पूर्ण, तरीही अनुदान रखडले; आदिवासी विकास योजनेतील लाभार्थ्यांचा सवाल
0
SHARES
68
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा
यावल | प्रतिनिधी

ग्रामीण व आदिवासी भागातील बेरोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ५० हजार रुपयांच्या अनुदान योजनेचा लाभ अद्याप अनेक पात्र लाभार्थ्यांना मिळालेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी मंजूर होऊन सर्व कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही अनुदान वितरण रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

या योजनेंतर्गत अनेक युवक, महिला तसेच गरजू कुटुंबांनी लघुउद्योग व स्वयंरोजगाराचे नियोजन केले होते. शिवणकाम केंद्र, किराणा दुकान, पशुपालन, शेतीपूरक व्यवसाय तसेच इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक तयारीही केली होती. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेत खात्यात जमा न झाल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून अपेक्षित व्यवसाय सुरू करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या सूचनांनुसार त्यांनी वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. बँक खात्यांची पडताळणी, आवश्यक कागदपत्रे व व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करूनही प्रत्यक्ष निधी जमा होत नसल्याने संभ्रम वाढला आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रारही काही लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी लाभार्थी वर्गातून होत आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ वेळेत मिळाल्यास ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळून रोजगारनिर्मितीस चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

चास नळीमध्ये पेट्रोल टंचाई; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

Next Post

यावल शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; काही पेट्रोल पंप बंद, उर्वरित ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
65
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
48
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post

यावल शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; काही पेट्रोल पंप बंद, उर्वरित ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In