कन्नड पंचायत समितीत पाणीटंचाईचा आढावा; विहिरी अधिग्रहणाचे तातडीचे आदेश
कन्नड (प्रतिनिधी) :उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कन्नड पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक...













