Blog पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम by Pratik Tidke August 29, 2026 13
Blog देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा August 29, 2026 294
Blog गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. August 29, 2026 19
Blog आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन by August 26, 2025 0 9 आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजनसोमवार दि.२५ ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती विभागाच्या वतीने विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.... Read more
Blog *राज्याच्या विविध भागांत पूरस्थिती; अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान*राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. एग्रीसेंट्रलवर सविस्तर वाचा. https://globalagricentral.page.link/f6TVZZwPrNVPvdMs7राज्याच्या विविध भागांत पूरस्थिती; अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसानराज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. एग्रीसेंट्रलवर सविस्तर वाचा. https://globalagricentral.page.link/f6TVZZwPrNVPvdMs7 by August 23, 2025 0 2 Read more
Blog मा. रवींद्रजी चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजप) यांच्या अध्यक्षतेखाली, मा. श्री. हंसराजजी भैया अहिर तसेच आमदार श्री. करण संजय देवतळे यांच्या उपस्थितीत भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष श्री. अनिल नारायण धानोरकर, माजी नगरसेवक श्री. प्रशांत सदाशिव झाडे, श्री. प्रमोद परसराम नागरिक, श्री. विनोद वानखेडे, श्री. निलेश देवाईकर, श्री. संदीप कुमरे, माजी नगरसेविका सौ. रेखाताई राजुरकर, सौ. लिलाताई दुमने, सौ. प्रतिभाताई निमकर, सौ. शारदाताई ठवसे, सौ. शुभांगीताई उमरे, तसेच श्री. प्रवीण महाजन (माजी बांधकाम सभापती, शहर उपाध्यक्ष) व श्री. मंगेश मते (रोटरी अध्यक्ष तसेच व्यापारी असोसिएशन अध्यक्ष) यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली. ✨🙏 by August 21, 2025 0 39 Read more
Blog कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज, सोमवार, शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार जयंत आसगावकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. by August 19, 2025 0 4 Read more
Blog श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालय, भुलेगाव येथे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा by August 17, 2025 0 2 Read more
Blog पालकमंत्री ॲड. कोकाटेंच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणशहादा तालुका प्रतिनिधी (लक्ष्मीकांत ईशी) -भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रारंभ राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९-५ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे प्रांगण नंदुरबार येथे होणार आहे असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली शेट्टी यांनी कळविले आहे.ध्वजारोहण कार्यक्रमास लोकप्रतिनिधी. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य. स्वातंत्र्य सैनिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती. सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी, पत्रकार, इतर मान्यवर आणि नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे by August 13, 2025 0 11 Read more
Blog दिवस घोटी खुर्द जाधव वाडीरे वाडी समाप्त आदिवासी गावकरी मंडळ जल्लोष प्रकाशित जय आदिवासी जय जोहार by August 11, 2025 0 6 Read more