• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन

by
August 26, 2025
in Blog
0
आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन
0
SHARES
9
VIEWS

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

Ad 1
  • आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन
    सोमवार दि.२५ ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती विभागाच्या वतीने विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यामध्ये प्रा.संदिप देसाई यांनी महाडीबिटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज कसे भरायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थ्यासाठीच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती सांगून जातीचे दाखले, रहिवासी दाखले,जात पडताळणी इ. साठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली, तसेच शासनाच्या सारथी, बार्टी, महाज्योती योजना बद्दल चर्चा केली.
    मेळाव्याचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनीं विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज भरून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे अहवान विद्यार्थ्यांना केले तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करेल असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, लिपिक श्री राहुल देसाई व बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
    प्रा. डॉ. राजीव करपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. सौ केंद्रे यांनी आभार मानले.
Previous Post

दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

Next Post

दौंड तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर यांना राष्ट्रीय भारत भूषण २०२५पुरस्कार प्रदान

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
172
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
48
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
दौंड तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर यांना राष्ट्रीय भारत भूषण २०२५पुरस्कार प्रदान

दौंड तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर यांना राष्ट्रीय भारत भूषण २०२५पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In