📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe📍 बाभुळवंडी, ता. अकोलेअकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी परिसरात गावठाण व म्हशाळवाडी इमारतींमध्ये छत गळतीची समस्या गंभीर झाली होती. या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ सरपंचांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले होते.आज आमदार सत्यजीत तांबे यांनी अकोले दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा ऐकून घेतली. लोकांच्या अडचणींवर तातडीने तोडगा निघावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भंडारी साहेब, गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून मध्यस्थी केली आणि उपोषण यशस्वीरित्या सोडविले.जनतेच्या मूलभूत गरजांप्रती संवेदनशील राहून त्वरित तोडगा काढण्याची हीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यशैलीची ओळख जनसामान्यांत आपुलकी आणि स्नेहपूर्ण त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.Satyajeet Tambe by चंद्रकांत भोईर September 13, 2025 0 9
दिवस घोटी खुर्द जाधव वाडीरे वाडी समाप्त आदिवासी गावकरी मंडळ जल्लोष प्रकाशित जय आदिवासी जय जोहार by चंद्रकांत भोईर August 11, 2025 0 3