कृषीभुषण कांतराव काका यांच्या संकल्पनेतून गावकऱ्यांचा संकल्प मृत व्यक्तीच्या नावे एक झाड
कृषीभुषण कांतराव काका पर्यावरण जोपासण्यास हमखास नविन उपक्रम राबवतात कुठे ढगपुठी तर कोठे कोरडा दुष्काळ
या पर्यावरण बदल पाहता खुप प्रमाणा वृक्ष तोड झाल्याने होत आहे पर्यावरण जोपासणे माणसाचे कर्तव्य आहे माणसाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे असे कांकाना वाटते एक गाव एक स्मशानभूमी
गावकऱ्यांचा संकल्प
मृत व्यक्तीच्या नावे एक झाड
धोंडी रुस्तुमराव बोरकरांच्या स्मरणार्थ झाडं लावून देहरक्षा नदीत न टाकता झाडाला टाकताना मित्र,पत्नी,मुल,मुली, सुना,नातेवाईक.
Discussion about this post