जिल्हा सिंधुदुर्ग येथे वैभववाडी गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा टेम्पो वैभववाडी पोलिसांनी पकडलेला आहे, त्यात तब्बल चार लाख 65 हजाराची दारू जप्त केलेली आहे,
ही कारवाई कुसूर येथे रविवारी 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, दारूची वाहतूक करणाऱ्या प्रताप लक्ष्मण कोकरे राहणार कुडाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे 🌸
[9/2, 3:32 PM] M1 Amol Shirke Devgad TP: गोवा बनावटी दारू वाहतूक करणारा टेम्पो ही दारू पकडणारे वैभववाडीचे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, व पोलीस कर्मचारी अजय बिलपे, हरीश जय भाल, रणजीत सावंत हे पोलीसअधिकारी होते, टेम्पो मध्ये ११० बॉक्स दारूचे बनावटी नारळाच्या गोणीत लपवलेले होते सदर पोलिसांनी टेम्पो पकडून वेळीच टेम्पो वाहतूक करणारा प्रताप लक्ष्मण कोकरे, यांच्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले 🌸
Discussion about this post