धाराशिव भूम पोलिस स्टेशन चे सिंघम पोलिस निरीक्षक आदरणीय प्रल्हाद सुर्यवंशी साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रशासनाचा उत्तम अनुभव असणारे सैन्य दलात काम केलेले पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी भूम चा चार्ज घेतल्यापासून भूम पोलिस स्टेशन च्या हद्दी तील गूंड गिरीला त्यांनी आळा घातला तसेच
अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा शोध ही त्यांनी लावला किती ही मोठा राजकीय नेता असला तरी त्याच्या समोर कधीच न झुकने हे साहेबांचे व्यक्ती महत्व समाजाला योग्य विचार धारेवर कसे आणता येईल या साठी साहेबांचे विशेष प्रयत्न असतात पोलिस खात्यात इतक्या दिवस सेवा करून ही त्याचा थोडासाही अहंकार साहेबाच्या चेहऱ्यावर कधीच जाणवत नाही .नेहमी हसमुख असणारे साहेब कधीच आपल्या वर्दीचा धाक एखाद्या निरपराध माणसाला धाकवताना दिसत नाही पोलिस पाटलांना मान व सन्मान या दोन्ही गोष्टी आदरणीय साहेबांकडून मिळतात
प्रत्येकाशी त्यांचे मैत्री चे नाते आहे तसेच पोलिस स्टेशन मधील कर्मचारी असो किंवा पोलिस पाटील या सर्वांच्या अडचणीला नेहमी साहेब पाठीशी खंबीर पने उभे राहतात अशा या उत्कृष्ट अधिकाऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Discussion about this post