परंडा: दिव्यांगाना साध्या बसेसपासून ते शिवनेरी बसेपर्यंत आसन राखीव ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
दिव्यांग व्यक्तीला कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वाहक यांची राहील,अशी माहिती एसटी महामंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
याचबरोबर दिव्यांग व्यक्ती प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढउतार करताना प्राधान्य द्यावे,असे निर्देश देखील देण्यात आले आहे.
प्रतिनिधी : राहुल(दादा)वाडीकर परांडा मो नंबर : ८६६८९६४३४९ (सारथी महाराष्ट्राचा)
Discussion about this post