दुसरबीड येथील टोलनाक्या जवळील बाभूळबणामध्ये भीषण अपघात दुचाकी ने दोन युवक आपल्या गावी जात असताना ताडशिवणी येथील दोन युवक असल्याची माहिती मिळत आहे .
व हे दोन्ही युवक जात असताना ट्रकचा व दुचाकी मधे जोरदार धडक होऊन अपघात घडला या अपघातामध्ये विनोद इंगळे व दिपक गवई गंभीरता जखमी झालेला असून त्याला पुढिल उपचारासाठी जालना येथील हॉस्पिटल ला हलविण्यात आलेले आहे .
त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अपघात घडताच टोल नाक्यावरील मंडळींनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले नेमका अपघात कसा घडला याबाबत अजून सविस्तर माहिती मिळालेली नाही पुढील तपास किनगाव राजा पोलीस स्टेशन करीत आहे.
Discussion about this post