आज पुणे येथे पांडुरंग माने यांची भाजपा किसान (मोर्चा) आघाडी प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली. ते म्हणाले
याबद्दल मी महाराष्ट्राचे आमचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब ,भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.चंद्रशेखर बावनकुळे साहेब , मा.मंत्री. नेते आमदार प्रा.राम शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष भाजपा किसान आघाडी महा प्रदेश मा.गणेश (तात्या) भेगडे साहेब यांचे मनापासून आभार मानतो.
मा.मंत्री आमदार प्रा.राम शिंदे साहेब याच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र पुणे येथे दिले.
पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखविला तो मी नक्कीच सार्थ ठरवेल हा विश्वास मी देतो…….!
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेल.
तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविणार..
Discussion about this post