जि. यवतमाळ तालुका. यवतमाळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. माजी आमदार संदिप भाऊ बाजोरीया. शरद पवर राष्ट्रवादी कॉग्रेस चा. गावभेट दोरा. खुप जोमाने सुरू आहे. घरा घरात तुतारी चिन्ह .पोहचत आहे. आणि खुप चांगला प्रतिसाद जनतेतून मिळत आहे. जनत्ये कडुन मिळत असेला प्रतिसाद मनुन. माहाविकास आघाडिचे नेते विचारत पडले आहे.
महाविकास आघाडी मध्ये. बंडाचे. खुप जास्त चान्सेस वाडले आहे. तरी वरिष्ठ पातळीवर काय विचार होतो. या कडे सवँ माहाविकास आघाडी च्या लोकांचे लक्ष लागले आहे .महाविकास आघाडी कडून दहा उमेदवार टिकीट मागच्न्याच्या रिंगणात आहे. कॉग्रेस चे बाळासाहेब मागूंळकर प्रविण देशमुख संध्याताई सव्वालाखे योगेश पावेँकर (देशमुख) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मा आमदार संदिप भाऊ बाजोरीया .बाबासाहेब गाडे पाटिल.
जिल्हा अध्यक्ष वषाँ ताई निकम. उ बा ठा कडून सतोंष भाऊ ढवळे . जिल्हा अध्यक्ष इंगळे यांचा समावेश आहे. मा आमदार संदिप भाऊ बोजोरीया यांच वजन जास्त पडतानी दिसत आहे. पक्षात त्यांचे चांगले संबंध आहे. माहायुतीच्या उमेदवारला सध्या तरी घाम फुटलेला दिसत आहे. लोकांमधील चँचा आहे. अपक्क्ष उमेदवार ला मत देणे. म्हन्जे माहायुतीच्या उमेदवार ला. मत देन आहे.
त्यामुळे अपक्क्षाला थारा नाही. असे ऐकायला येत आहे. माहायुती सरकार वल प्रंचड शेतकर्याचे नाराजी पहावयास मिळत आहे.. या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसनार असे चित्र मतदार संघात दिसत आहे.
Discussion about this post