राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महिला जिल्हाध्यक्ष सौ कविता कोडवान यांना भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी , सोलापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती पदी सत्कार समारंभ
➖➖➖➖➖➖➖
भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ.विद्या माने यांनी सौ. कविता कोडवान यांच्या कार्याचा आढावा घेऊन भैया चौकातील कार्यालयात सोलापूर जिल्ह्या महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.
यांवेळी महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे पाहुणे महाराष्ट्र पोलीस टाइम्स उपसंपादक मा.दत्ता भोसले, सहसंपादक अमोल सावंत, पत्रकार विठ्ठल खुळे, मा.दीपक बनसोडे , डी. के. कंट्रक्शन मा. धर्मा कोडवान,मा. राजू काळे
यावेळी उपस्थित महिला भाग्यश्री शिंदे, सुनिता दळवी, सुरेखा काळे, आशा सातपुते, सुरेखा मोगरे, शबनम शेख, कोमल सातपुते, यलव्वा राऊत, महादेवी सातपुते, द्रौपदी सातपुते, नकुशा सातपुते, नीता घोडके इतर महिला उपस्थित होते.
Discussion about this post