मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या विषयावर आज दिनांक २१.०९.२०२४ रोजी डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे परिसंवाद राज्य सरकार, ठाणे महानगर पालिक, मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आले होते.
या परिसंवादात प्रामुख्याने मुंबई सबरबन विभागात मोडणारे साधरण मध्य रल्वे विभागात खोपोली पर्यंत, पश्चीम रेल्वे बोयसर पर्यंत आणि रायगड मध्ये पेण पर्यंत विविध स्थरावर विकास घडवून आणणे होतें. यात झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत सर्वांना घरे, कौशल्य विकास अंतर्गत सर्वांना नोकरी आणि व्यवसाय, आणि हरित ठाणे असे विषय व त्याचे भविष्यातील नियोजन याचा आराखडा सादर करण्यात आला.. यात शासनाच्या सर्व विभागातील वरिष्ठ आधिकरी उपस्थीत होते.
Discussion about this post