संबंधात देवस्थान पंचकमिटी सरकार पातळीवरील लोक आपल्या सोयीस्कर व जास्त पैसे मिळवून देणाऱ्या निर्मात्या कडून प्रसादाला लागणाऱ्या साहित्य करतात व साहित्य निर्माता भेळ मिसळी पदार्थ वापरून भेसळयुक्त स्वतःचा तयार झालेला पदार्थ मंदिराच्या ट्रस्टी किंवा मंदिर समितीला पुरवतो मग काय संबंधीत मंदिर समिती ट्रस्टी व पदार्थ पुरवठादार जबरदस्त धनवान बनतात.
यात भक्तीभावाने देवाचे भक्त आपल्या श्रध्देपोटी मंदिरात प्रसाद खरेदी करतात शेवटी श्रध्दाळू श्रध्देने पैसे खर्च करून एक देवाचे महत्वाचे आशिर्वाद प्रसाद घेतात व ह्या प्रसादा मध्ये भेसळ साहित्य वापरून आमचे आरोग्याशी जीवघेणा पदार्थ देऊन आरोग्याशी खिळवाड करतात सध्याच्या युगात राजकारणी लोक देवाच्या मंदिरावर सुद्धा भ्रष्टचारी रुपाने भेसळ करून कोट्यावधी रुपये कमवित आहेत पण श्रद्धाळू आपले श्रद्धा सर्वस्व देवाला अर्पीत करतात.
यासर्व विषयावर विचार करत बसला देवाच्या श्रद्धाळू भक्तांनी आपले आरोग्य जाण्यासाठी आपणच शहणे बनून आपण स्वतः साखर खोबरे गुळ खारीक बादाम घेऊन मंदिरात देवाच्या मंदीर .
गाभाऱ्यात देवाच्या चरणी ठेवून तेच पदार्थ परत घेऊन प्रसाद म्हणून स्वीकारून स्वता स्वीकारावे प्रसादाच्या रूपात दुसाऱ्याना वाटणे हा ऐकमेव उत्तम पर्याय अशी प्रत्येक भक्त मनापासून भक्ती अवलंब केल्यास आपली प्रकृती चांगली राहील व इतरांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहिल व भ्रष्ट मंदिर ट्रस्टी मंदिर समिती व काही मंदिरे सरकारी व्यवस्थानात आहे अधिकारात असात्यांन सरकारी अधिकारी राज्कीय पुढाऱ्यांचे मंदिराच्या जीवावर भ्रष्टाचारी थांबेल तरी हे सर्व गोष्टी प्रत्येक देवभक्त स्वीकार केल्यास शक्य होईल💐💐🙏
Discussion about this post