• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डोणगाव येथे क्रांतीवीर संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी

by
February 16, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS

RelatedPosts

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

Ad 1

डोणगाव :बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीवीर संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती १५ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील विविध संघटना, राजकीय पक्ष आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात ध्वज पूजनाने झाली. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शैलेशभाऊ सावजी यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना (उबाटा) गटाचे निबाजी पांडव, भाजपा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विलास परमाळे , डोणगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, जयपाल भैय्या पांचाळ, करवते सर, गाडे सर, देविदास चव्हाण आणि पत्रकार गणेश वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.ग्रामपंचायत कार्यालयातही कार्यक्रमाचे आयोजनडोणगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चरण पाटील आखाडे होते. त्यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच श्याम इंगळे, माजी सरपंच जुबेर खान, सद्दाम शहा, राजेश जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, हमीद भाई मुल्लाजी, सुरेशभाऊ फिसके आणि अब्रार मिल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोणगाव येथील नाईक अनिल राठोड व कारभारी सतीश राठोड संदीप राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल चव्हाण यांनी केले. या सोहळ्याला गावातील नागरिक व बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात महाराजांची जयंती साजरी केली.

Previous Post

श्री संत बाळुमामा देवस्थान गडदरवाडी तर्फे भव्य रक्तदान शिबीर व मासिक आमवस्या भंडारा मंगळवारी आयोजन

Next Post

सोलापूर | रूपाभवानी मंदिर सर्कल येथे अपघात ; 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटनापोलीस घटनास्थळी दाखल, पंचनामा सुरु

Related Posts

Blog

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

July 19, 2026
12
Blog

इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

July 19, 2026
6
Blog

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

July 19, 2026
3
Blog

घरकुल निधीच्या कथित गैरव्यवहाराला न्यायालयाचा दणका; माहूरच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

July 19, 2026
8
Blog

‘सुपर 300’ प्रकल्पांतर्गत निफाड येथे महिला उद्योजिकांसाठी तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण यशस्वी

July 19, 2026
11
Blog

चक पिरंजी येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न

July 19, 2026
5
Next Post

सोलापूर | रूपाभवानी मंदिर सर्कल येथे अपघात ; 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटनापोलीस घटनास्थळी दाखल, पंचनामा सुरु

ताज्या बातम्या

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

July 19, 2026

इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

July 19, 2026

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In