• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवजयंतीनिमित्त तरूण तडफदार दिग्दर्शक विशाल पवळ यांची स्त्रीशक्तीचा संदेश देणारी ‘महाराजांची वाघीण’ यूट्यूबवर प्रदर्शित…

by
February 18, 2026
in Blog
0
0
SHARES
189
VIEWS

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विशेष निर्मिती…

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

जामखेड | शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त SunShine Film’s निर्मित ‘महाराजांची वाघिण’ ही मराठी शॉर्टफिल्म नुकतीच यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आली आहे. ही शॉर्टफिल्म सामाजिक संदेश देणारी असून स्त्रीशक्तीचा प्रभावी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी आहे. त्यामुळे ही कलाकृती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरू लागली आहे.

दि. १० फेब्रुवारी रोजी श्री अरण्येश्वर विद्यालय, अरणगाव येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात या शॉर्टफिल्मच्या पोस्टरचे थाटामाटात अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची खूप मोठी उपस्थिती होती.

या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन विशाल पवळ यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत अभिनेत्री संजू कोहकडे यांनी प्रभावी अभिनय साकारला असून करण डाडर, कुणाल समुद्र, दिपक डाडर व अमोल नन्नवरे यांनी सहकलाकार म्हणून उत्तम साथ दिली आहे. चित्रिकरण भारत जिरेकर यांनी केले असून दृश्यरचना उठावदार झाली आहे.

चित्रपटाचे शीर्षक गीत महाराष्ट्राचे गायक मनोज गरडकर यांनी गायले असून ते देखील SunShine Film’s या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण जामखेड तालूक्यातील पारेवाडीत झाले असून गावकरी फाउंडेशन पारेवाडी व समस्त पारेवाडीकरांचा विशेष सहभाग लाभला आहे.ही शॉर्टफिल्म सर्वांनी एकदा अवश्य पाहावी, असे आवाहन दिग्दर्शक विशाल पवळ यांनी केले आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Next Post

🟣🟡 माध्यमिक विद्यालय, आरदाळ येथे दहावी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप सोहळा 🟡🟣

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
18
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
14
Next Post
🟣🟡 माध्यमिक विद्यालय, आरदाळ येथे दहावी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप सोहळा 🟡🟣

🟣🟡 माध्यमिक विद्यालय, आरदाळ येथे दहावी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप सोहळा 🟡🟣

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In