• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करमाळा लिट्टल चॅम्प्स स्कूलमध्ये ‘क्रीडो एक्झिबिशन’ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
February 21, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

करमाळा (प्रतिनिधी):

करमाळा शहरातील करमाळा लिट्टल चॅम्प्स स्कूल येथे ‘क्रीडो एक्झिबिशन’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व कौशल्याधारित सादरीकरणातून आपली कला, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता प्रभावीपणे मांडली.

RelatedPosts

Τζόγος στο διαδίκτυο και στο κινητό

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी समाजाच्या हिताचे प्रश्न मांडावेत – आमदार देवरावदादा भोंगळे यांना निवेदन

जीनियस इंटरनॅशनल स्कूल माहूर येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

या कार्यक्रमासाठी अभिजीत मोकाशी (प्रशिक्षण व्यवस्थापक, क्रीडो) तसेच अंबिका बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत शाळेच्या उपक्रमांचे अभिनंदन केले आणि अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका मिसेस एलिझाबेथ मोझेस असाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले. पूर्वप्राथमिक (लघु बालवर्ग) व वरिष्ठ बालवर्ग यांच्या वर्गशिक्षिका मिसेस कीर्ती पाचकवडे-दिरगुळे, बालवाडीच्या वर्गशिक्षिका मिसेस कीर्ती दुर्गेश राठोड, संगणक शिक्षिका कोमल सुनील चव्हाण तसेच मदतनीस चित्रा सुमित ढाले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक मॉडेल्स, कृतीआधारित शिक्षण साहित्य आणि सर्जनशील उपक्रम सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली. पालकांनीही कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

एकूणच, ‘क्रीडो एक्झिबिशन’मुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडली असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले.

Previous Post

गोदावरी काठावर वाळू माफियांची उघडी दहशत; तहसीलदारांसमोर महसूल पथकाला धमक्या

Next Post

जीनियस इंटरनॅशनल स्कूल माहूर येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

Related Posts

Blog

Τζόγος στο διαδίκτυο και στο κινητό

February 22, 2026
0
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी समाजाच्या हिताचे प्रश्न मांडावेत – आमदार देवरावदादा भोंगळे यांना निवेदन
Blog

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी समाजाच्या हिताचे प्रश्न मांडावेत – आमदार देवरावदादा भोंगळे यांना निवेदन

February 21, 2026
48
जीनियस इंटरनॅशनल स्कूल माहूर येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू
Blog

जीनियस इंटरनॅशनल स्कूल माहूर येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

February 21, 2026
0
Blog

मराठा सेवा मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

February 21, 2026
0
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरांच्या बाजारात ‘तीतली पत्ता’ जुगार तेजीत; शहरात मटका पुन्हा सुरू
Blog

पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरांच्या बाजारात ‘तीतली पत्ता’ जुगार तेजीत; शहरात मटका पुन्हा सुरू

February 21, 2026
0
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर यांचे पाथरी येथे साईबाबांचे श्रद्धापूर्वक दर्शन
Blog

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर यांचे पाथरी येथे साईबाबांचे श्रद्धापूर्वक दर्शन

February 21, 2026
2
Next Post
जीनियस इंटरनॅशनल स्कूल माहूर येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

जीनियस इंटरनॅशनल स्कूल माहूर येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

ताज्या बातम्या

Τζόγος στο διαδίκτυο και στο κινητό

February 22, 2026
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी समाजाच्या हिताचे प्रश्न मांडावेत – आमदार देवरावदादा भोंगळे यांना निवेदन

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी समाजाच्या हिताचे प्रश्न मांडावेत – आमदार देवरावदादा भोंगळे यांना निवेदन

February 21, 2026
🔴मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या मुलांना तेली समाज उन्नती मंडळ,सिंधुदुर्ग यांच्याकडून आर्थिक व गृह उपयोगी वस्तूंची मदत 🔴

🔴मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या मुलांना तेली समाज उन्नती मंडळ,सिंधुदुर्ग यांच्याकडून आर्थिक व गृह उपयोगी वस्तूंची मदत 🔴

February 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वझरे येथे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड तालुक्यातील भांडगाव सोसायटीचे संघर्ष योद्धा हरपला

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In