परंडा प्रतिनिधी: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबर ला जमा होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना असेही सांगितले की,महाराष्ट्रातील जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या कालावधीत ज्या महिलांचे अर्ज पूर्ण आहेत.
त्या सर्व आणि नंतर च्या पण सर्व लाभार्थ्यांना २ कोटीहून जास्त ह्या योजनेचा तिसरा हप्ता रायगड मधून राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यामधून रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत वितरीत करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी: राहुल घोडके परंडा मो. नंबर ८६६८९६४३४९
Discussion about this post