• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठ चिकित्सक डॉ. आर. आर. कुलकर्णी यांचे निधन; पाथरीत शोककळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
February 24, 2026
in Blog
0
ज्येष्ठ चिकित्सक डॉ. आर. आर. कुलकर्णी यांचे निधन; पाथरीत शोककळा
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी : अहमद अन्सारी)

पाथरी येथील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. आर. आर. कुलकर्णी यांचे आज पहाटे ५ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पाथरीसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

श्री रमेशजी रावळ यांची वयाच्या साठाव्या वर्षी ही रायगड मित्र मंडळा सोबत दुर्गभ्रमंती सुरूच !!

बस स्थानक परिसरात मोकाट सांडांचा मंगळवारी धुमाकूळ; निष्पाप जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?

निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात रुग्णसेवेलाच सर्वोच्च स्थान दिले. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” हा मंत्र जपत त्यांनी अनेक वर्षे निस्वार्थ भावनेने वैद्यकीय सेवा बजावली. साधे राहणीमान, कर्तव्यनिष्ठ वृत्ती आणि रुग्णांशी असलेले आपुलकीचे नाते यामुळे ते समाजात अत्यंत आदरणीय व लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रातील एका मार्गदर्शक व सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा अस्त झाला आहे.

त्यांच्या पश्चात परिवारासह मोठा आप्तपरिवार आहे. डॉ. कुलकर्णी यांचा अंत्यविधी आज दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेनंतर माळीवाडा येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

Previous Post

स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दारव्ह्यात भव्य मोफत आरोग्य शिबिर

Next Post

पाथरीतील साईबाबा जन्मस्थान मंदिरात पत्रकारांचा संयुक्त सत्कार

Related Posts

Blog

श्री रमेशजी रावळ यांची वयाच्या साठाव्या वर्षी ही रायगड मित्र मंडळा सोबत दुर्गभ्रमंती सुरूच !!

February 25, 2026
7
Blog

बस स्थानक परिसरात मोकाट सांडांचा मंगळवारी धुमाकूळ; निष्पाप जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?

February 25, 2026
0
निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड
Blog

निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

February 25, 2026
0
पावसाच्या हजेरीनंतरही माहूरमध्ये ‘भिम महोत्सव’ उत्साहात संपन्न
Blog

पावसाच्या हजेरीनंतरही माहूरमध्ये ‘भिम महोत्सव’ उत्साहात संपन्न

February 24, 2026
4
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने १ मार्च रोजी राजापूर शहरात स्वच्छतेचा जागर
Blog

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने १ मार्च रोजी राजापूर शहरात स्वच्छतेचा जागर

February 24, 2026
11
बहुआयामी सामाजिक कार्याची शासनाकडून दखल
Blog

बहुआयामी सामाजिक कार्याची शासनाकडून दखल

February 24, 2026
13
Next Post
पाथरीतील साईबाबा जन्मस्थान मंदिरात पत्रकारांचा संयुक्त सत्कार

पाथरीतील साईबाबा जन्मस्थान मंदिरात पत्रकारांचा संयुक्त सत्कार

ताज्या बातम्या

श्री रमेशजी रावळ यांची वयाच्या साठाव्या वर्षी ही रायगड मित्र मंडळा सोबत दुर्गभ्रमंती सुरूच !!

February 25, 2026

बस स्थानक परिसरात मोकाट सांडांचा मंगळवारी धुमाकूळ; निष्पाप जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?

February 25, 2026
निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

February 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वझरे येथे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In