• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री रमेशजी रावळ यांची वयाच्या साठाव्या वर्षी ही रायगड मित्र मंडळा सोबत दुर्गभ्रमंती सुरूच !!

by
February 25, 2026
in Blog
0
0
SHARES
82
VIEWS
Ad 1
Ad 1

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्या करिता रायगड मित्र मंडळ ट्रेकिंग करत दी १९ फेब्रुवारी २०२६ ला गडावर महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता दाखल झालेत..

सन.१९८२ च साल… बॉम्बे सेंट्रलवरून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा गाडी रायगडला रवाना होत होती.. तेव्हा स्वतःच्या गाड्या तश्या कमीच होत्या त्यामुळे स्टेट ट्रान्सपोर्टच्या गाड्यांना तुडुंब गर्दी असायची.. एक रावळ नावाचा अवलिया त्या गाडीत जागा मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अचानक कोणीतरी त्याला मागे खेचत होतं.. चिडलेल्या त्याने मागे पाहिला तर भाई केनी. तेव्हा ना ओळख ना पाळख तरीही त्याने मागे खेचलं आणि त्याच्या कडे त्याच ज्यादा गाडीचे extra रिझर्व्ह तिकीट असल्याचे सांगितले.. आणि इथून चालू झाला ४० वर्षापेक्षाही जास्त टिकलेला हा रायगड मित्र मंडळाचा मैत्रीचा प्रवास!रमेश रावळ, भाई केनी, आनंद मोकाशी, तेजू मोकाशी, नरेंद्र केनी, नितीन कदम, महेंद्र जाधव, सुहास कुलकर्णी, दिलीप बांदेकर, प्रमोद टोळे, सुनील वैद्य यांसारख्या अनेक मातब्बर हाडाच्या ट्रेकर्सचा समावेश होत गेला आणि हा ग्रुप बहरू लागला..

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

आजवर २०० पेक्षा अधिक दुर्गांची यशस्वी मोहीम ह्या मित्र मंडळाने केली आहे..आणि वयाच्या ह्याही टप्प्यावर ते करत आहेत. ह्यांची प्रत्येक दुर्गभ्रमंती ही केवळ शिखर गाठण्यापुरती मर्यादित नसून, ती इतिहासाचा सन्मान करणारी, निसर्गाशी नाते जोडणारी आणि संघभावनेचा आदर करणारी आहे.आज हे मित्र मंडळ एक कुटुंबच भासत.. प्रत्येकाच्या सुख दुःखात घरच्यांच्याही आधी हेच उभं असत.आज वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहूनही ह्यांना बांधून ठेवणारा धागा म्हणजे रायगड. आणि त्याच रायगडा सारखी ह्यांची मैत्री अभेद्य आणि कणखर आहे.या वयातही तरुण पिढी ला मार्गदर्शन करून नवीन चेतना निर्माण करणारे हे सर्व महानुभाव महाराजांचे पाईक आहेत.

Ad 1
Previous Post

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ( NMMS ) 2025 – 26* *साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाडचे घवघवीत यश*…

Next Post

आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल….सौ निता मॅडम

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
1
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
16
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
12
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
11
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
16
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
28
Next Post
आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल….सौ निता मॅडम

आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल....सौ निता मॅडम

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In