या निमित्ताने यवतमाळ नगरपालिका चा भोंगळ कारभार पण लोकाच्या नजरेस पडत आहे. आणि भाउंच स्वप्न आहे यवतमाळ शहर सुशोभित व सुंदर दिसावं. आणि येणार्या विधानसभा निवडणुकीत भाउची उमेदवारी पक्शा कडे मागणी केली आहे. जर का शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा यवतमाळ विधानसभा साठी सुटली तर. भाऊ भावि आमदार म्हणून निवडून देन्याचे काम यवतमाळ कर करतील अशी अपेक्षा भाऊंना यवतमाळ करान. कडुन आहे.
आमदार झाल्यास. यवतमाळ सुंदर सुशोभित पहावयास मिळणार आहे. आता सध्या तरी यवतमाळ ची ओळख काही वेगळीच आहे. खुन खराबा गुडांगदिँ चोर्या. खुप प्रमाणात वाढली आहे. या सवँ गोष्टींवर अकूंश लावायचा असेल तर भाऊ यांना. यवतमाळ साठी विधानसभेत राजदंड उचलन्या साठि भाऊ विधानसभेत पाठवन यवतमाळ करांसाठी खूप महत्त्वाचे झाले आहे. या अगोदर यवतमाळ करांना एक आमदार लाभला होता. ते म्हणजे स्व. निलेश देशमुख पारवेँकर यांनी विधानसभेत राजदंड उच्चला होता. असे एक व्यक्ती म्हणून भाऊ यांचा विचार केला जातो.
Discussion about this post