• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खुडूस केंद्र शाळेमध्ये महिलांचा मानसन्मान व महिलांना मार्गदर्शन

by
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
69
VIEWS
Ad 1

जागतिक महिला दिना निमित्त 02 मार्च ते 08 मार्च दरम्यान घेण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा होत असताना
आज जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा खुडूस येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
1) आज माता पालकांना उद्बोधन करण्यासाठी सन्माननीय मोनाली गायकवाड (अल्फा बाईट इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर च्या संस्थापक अध्यक्षा) यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांचे शाळेतील उपक्रमाशील शिक्षिका आदरणीय विश्वजीत सातपुते मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आदरणीय गायकवाड मॅडम यांनी उपस्थितांना उद्बोधन करून शाळेतील सर्व विद्यार्थिनींची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली. तसेच शाळेला एक कॉम्प्युटर भेट देतो असे अभिवचन दिले आहे त्याच बरोबर परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थिनीला जास्त गुण मिळतील त्या विद्यार्थिनीला त्यांच्या इन्स्टिट्यूट मधून मोफत एक कॉम्प्युटर कोर्स त्यांना मोफत त्या देणार आहेत असे त्यांनी अभिवचन दिलेले आहे तसेच
2) बहुरूपी द्वारा उपस्थित विद्यार्थी व माता पालकांचे मनोरंजन व उद्बोधन करून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी मुलांना सांगितले.
3) उपस्थित मातांची संगीत खुर्ची घेऊन त्यामधील तीन क्रमांकांना बक्षीस देऊन सर्व महिलांचा मानसन्मान गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण वाघ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब लावंड सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व मुले , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सर्व सदस्य उपस्थित होते सर्वांचे स्वागत पर आभार व्यक्त करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

RelatedPosts

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

Previous Post

भव्य कृषी प्रदर्शन…

Next Post

8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी….*

Related Posts

Blog

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

July 22, 2026
14
Blog

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026
9
Blog

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026
4
Blog

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

July 22, 2026
2
Blog

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

July 22, 2026
10
Blog

श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार

July 22, 2026
1
Next Post
8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी….*

8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी....*

ताज्या बातम्या

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

July 22, 2026

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In