• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी….*

by
March 8, 2026
in देश विदेश
0
8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी….*
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

*8 मार्च जागतिक महिला दिन कुरुंदवाड नगरपरिषदे मार्फत सप्त रंगानी रंगपंचमी होणार साजरी….*

*प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.* सारथी महाराष्ट्राचा न्युज

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :-येथील कुरुंदवाड नगरपरिषद कुरुंदवाड यांच्या वतीने प्रथमच कुरुंदवाडात सर्व वयोगटातील महिला करिता मोफत मोफत मोफत..

शहरातील सर्व महिलांसाठी रंगोत्सव 2026 साजरा करण्यात येत आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून *सौ सोनाली राहुल सावंत* ,हॉटेल सात बारा च्या मालकीण, यशस्वी उद्योजिका, प्रसिद्ध रील स्टार, भादोले जिल्हा परिषद सदस्या, *प्रमुख आकर्षण, आपल्या* **मनोरंजनासाठी_*Be Fit on* Beat या सांगलीतील सुप्रसिद्ध फिटनेस संस्थेच्या *झुंबा महिला* कलाकार,यांच्या समवेत सप्त रंगांची रंगपंचमी खेळण्यात येणार आहे.. यावेळी उपस्थित सर्व महिलांना मोफत रंग दिला जाईल, तसेच महिलांना व लहान मुलींना कोल्ड्रिंक,नाष्टा देण्यात येणार आहे.

स्थळ :-तबक उद्यान नगरपालिका स्टेडियम कुरुंदवाड.

दिनांक व वेळ :-8मार्च 2026रोजी सकाळी 10 वा. ते दुपारी 1वाजेपर्यंत.होणार आहे.

कुरुंदवाड च्या लोकप्रिय लोकनियुक्त *प्रथम महिला नगराध्यक्षा सौ. मनिषाताई उदय डांगे व*सौ जुवेरिया साहिल गोलंदाज* ,सभापती महिला व बाल कल्याण समिती कु.न.पा. यांनी प्रसिद्धी पत्रक द्वारे जाहीर केले आहे.

तरी कुरुंदवाड मधील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा, एक दिवस आपल्यासाठी आनंदाचा, उत्साहाच,जलोशाचा सप्त रंगात रंगपंचमी साजरा करूया,चला तर मग सामील व्हा. आनंद लुटा.

Previous Post

खुडूस केंद्र शाळेमध्ये महिलांचा मानसन्मान व महिलांना मार्गदर्शन

Next Post

शेतकरी हक्कांसाठी लढणारे नेते ॲड. अजित काळे यांचा भव्य सत्कार

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
36
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
शेतकरी हक्कांसाठी लढणारे नेते ॲड. अजित काळे यांचा भव्य सत्कार

शेतकरी हक्कांसाठी लढणारे नेते ॲड. अजित काळे यांचा भव्य सत्कार

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटप; सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

धाराशिवमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटप; सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

April 21, 2026
धाराशिवमध्ये सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; १२ जोडपी विवाहबद्ध

धाराशिवमध्ये सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; १२ जोडपी विवाहबद्ध

April 21, 2026
नाफेड चणा खरेदी केंद्रावर बारदाना टंचाई; शेतकरी अडचणीत, युवक काँग्रेसचे निवेदन

नाफेड चणा खरेदी केंद्रावर बारदाना टंचाई; शेतकरी अडचणीत, युवक काँग्रेसचे निवेदन

April 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In