• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावता सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
सावता सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात सावता सेनेच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, समता आणि न्याय या बाबासाहेबांच्या विचारांचा पुनरुच्चार करण्यात आला.

RelatedPosts

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी

या प्रसंगी सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे, उद्धव समिन्द्रे, शंकरराव काळे, उत्तमराव तिखे, संजय लुटे, गंगाधर भोगे, देवा महामुने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनचा भव्य मेळावा; सांगलीत एकाचवेळी ७०० शाखांचा शुभारंभ

Next Post

वाघारी ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के निधी वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Related Posts

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Blog

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 19, 2026
0
गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन
Blog

गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

April 19, 2026
110
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी
Blog

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी

April 19, 2026
1
बुलढाण्यात प्रा .श्याम मानव करणार बुवाबाजीचा भांडाफोड
Blog

बुलढाण्यात प्रा .श्याम मानव करणार बुवाबाजीचा भांडाफोड

April 18, 2026
46
देवगाव रंगारी शाखा व्यवस्थापकपदी निलेश खरात; डॉ. संजय गव्हाणे यांच्याकडून शुभेच्छा
Blog

देवगाव रंगारी शाखा व्यवस्थापकपदी निलेश खरात; डॉ. संजय गव्हाणे यांच्याकडून शुभेच्छा

April 18, 2026
35
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; बबनराव गारुळे यांची उपस्थिती
Blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; बबनराव गारुळे यांची उपस्थिती

April 18, 2026
9
Next Post
वाघारी ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के निधी वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

वाघारी ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के निधी वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

ताज्या बातम्या

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 19, 2026

बनवस शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

April 19, 2026
गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

April 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In