• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्ञानोपासक विद्यालय, रामेटाकळी येथे विद्यार्थिनीचा आदर्श उपक्रम; वाढदिवसानिमित्त संविधानाची प्रत भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
ज्ञानोपासक विद्यालय, रामेटाकळी येथे विद्यार्थिनीचा आदर्श उपक्रम; वाढदिवसानिमित्त संविधानाची प्रत भेट
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

मानवत (प्रतिनिधी)

मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. दिव्या कदम हिने आपल्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवत सर्वांचे लक्ष वेधले.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने तिने शाळेच्या ग्रंथालयासाठी भारतीय संविधानाची प्रत भेट दिली.

वाढदिवसानिमित्त केक, हार किंवा इतर खर्चिक गोष्टी टाळून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि संविधानाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने तिने हा उपक्रम राबवला. संविधानाची प्रत तिने मुख्याध्यापक श्री. राम टाकळगव्हाणकर यांच्याकडे सुपूर्द केली.

आजच्या काळात वाढदिवस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत बदलत असताना दिव्या कदम हिने समाजासमोर एक सकारात्मक संदेश ठेवला आहे. “वाढदिवसाचा आनंद ज्ञानरूपाने वाटणे” ही संकल्पना तिच्या कृतीतून अधोरेखित झाली.

या प्रसंगी पालक श्री. पांडुरंग कदम, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. दिव्या कदम हिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post

कोल्हावाडी जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बालवाचन स्पर्धेचा प्रारंभ

Next Post

राणीसावरगाव येथे दोन प्राचीन शिलालेखांचा शोध; केदारेश्वर महादेव मंदिर दानशिलालेख उजेडात

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

September 4, 2026
10
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
12
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
4
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

1
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
12
Next Post
राणीसावरगाव येथे दोन प्राचीन शिलालेखांचा शोध; केदारेश्वर महादेव मंदिर दानशिलालेख उजेडात

राणीसावरगाव येथे दोन प्राचीन शिलालेखांचा शोध; केदारेश्वर महादेव मंदिर दानशिलालेख उजेडात

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In