• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरामणी येथे नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम पूर्ण; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नांचे कौतुक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, नागरिकांसाठी प्रशस्त सुविधा उपलब्ध झाली आहे.

RelatedPosts

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

पाथरी तालुक्यातील वीज लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

या कामासाठी दमदार आमदार श्री. सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून १० लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून बोरामणी येथे नवीन तलाठी कार्यालय उभारण्यात आले आहे.

गावातील नागरिकांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे.

या विकासकामाबद्दल गावातील नागरिक तसेच उपसरपंच यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आभार मानले असून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे.

Previous Post

सहजासहजी आणि उगीचच माणसं मोठी होत नाहीत, आवर्जून वाचा..

Next Post

अमरावती शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

Blog

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 21, 2026
1
Blog

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

July 21, 2026
3
Blog

पाथरी तालुक्यातील वीज लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

July 21, 2026
7
Blog

वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ तडवळे येथे सामूहिक धरणे आंदोलन

July 21, 2026
6
शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू
Blog

शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू

July 21, 2026
11
Blog

आमदार सुहास कांदे यांच्या वतीने 23 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 21, 2026
6
Next Post
अमरावती शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अमरावती शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 21, 2026

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

July 21, 2026

पाथरी तालुक्यातील वीज लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In