• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेल अध्यक्षपदी अमोल दिलीप कुलट यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेल अध्यक्षपदी अमोल दिलीप कुलट यांची निवड
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

बारामती (प्रतिनिधी)

बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कामगार सेलच्या शहराध्यक्षपदी अमोल दिलीप कुलट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ही निवड जाहीर करण्यात आली.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

संगम तरुण मंडळाच्या माध्यमातून अमोल कुलट यांनी सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावत जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व कामगार बांधवांसाठी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षातील वरिष्ठ नेते, खासदार सुप्रिया सुळे, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे तसेच बारामती नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना अमोल कुलट यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच शिव–फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेवर काम करत पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या नव्या जबाबदारीमुळे संघटन अधिक मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विचार घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

हातिवले ते जैतापूर रस्त्याची दयनीय अवस्था; वाहनचालकांची तीव्र नाराजी

Next Post

मानवत पोलीस स्टेशनमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
19
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
मानवत पोलीस स्टेशनमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

मानवत पोलीस स्टेशनमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In