• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत पोलीस स्टेशनमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
मानवत पोलीस स्टेशनमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

मानवत (प्रतिनिधी)

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती, परभणी जिल्हा व मराठवाडा विभाग यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या संयुक्त जयंतीनिमित्त मानवत पोलीस स्टेशन येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते पांडुरंग माने यांचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांना वही, पेन यांचे वाटप पोलीस निरीक्षक संदिप बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक उपनिरीक्षक पंतंगे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संदिप बोरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस कर्मचारी बंकर लटपटे, नरेंद्र कांबळे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ. रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस कर्मचारी जयश्री मुंढे यांनी केले.

यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संघपाल उमरे, मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर हादगवकर, संघटक अहमद अन्सारी, जिल्हा सचिव शेख इफ्तेखार बेलदार, जिल्हा अध्यक्ष जयश्री पुंडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक संदिप बोरकर यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले.

क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत हा उपक्रम उत्साहात पार पडला.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेल अध्यक्षपदी अमोल दिलीप कुलट यांची निवड

Next Post

पाथरी आगारात प्रवाशांसाठी शुद्ध थंड पाण्याची सुविधा; फिल्टर मशीनचे लोकार्पण

Related Posts

Blog

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते पांडुरंग माने यांचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

July 21, 2026
0
Blog

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 21, 2026
1
Blog

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

July 21, 2026
4
Blog

पाथरी तालुक्यातील वीज लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

July 21, 2026
7
Blog

वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ तडवळे येथे सामूहिक धरणे आंदोलन

July 21, 2026
6
शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू
Blog

शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू

July 21, 2026
11
Next Post
पाथरी आगारात प्रवाशांसाठी शुद्ध थंड पाण्याची सुविधा; फिल्टर मशीनचे लोकार्पण

पाथरी आगारात प्रवाशांसाठी शुद्ध थंड पाण्याची सुविधा; फिल्टर मशीनचे लोकार्पण

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते पांडुरंग माने यांचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

July 21, 2026

स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 21, 2026

कवठे महांकाळ तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अविराजे शिंदे ‘सरकार’ यांची निवड

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In