• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

क्रांतीसूर्य फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पाथरीत भव्य पुतळा उभारणार – नगराध्यक्ष आसेफ खान यांची घोषणा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
क्रांतीसूर्य फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पाथरीत भव्य पुतळा उभारणार – नगराध्यक्ष आसेफ खान यांची घोषणा
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी)

पाथरी शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष आसेफ खान यांनी पाथरी शहरात लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

१४ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समिती अध्यक्ष विकास ढवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक केंद्रे होते.

यावेळी नगराध्यक्ष आसेफ खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, समिती अध्यक्ष विकास ढवळे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर भंते शरणानंदजी महाथेरो यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच भंते शरणानंदजी महाथेरो, बौद्धाचार्य शुद्धोधन शिंदे व टी. एम. शेळके यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.

या कार्यक्रमास नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन यावेळी पार पडले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पाथरी शहरात सामाजिक एकात्मता आणि प्रेरणादायी वातावरणात ही जयंती उत्साहात संपन्न झाली.

Previous Post

गुंज–गोंडगाव परिसरातील अवैध वाळू उपशाविरोधात आमरण उपोषणास सुरुवात

Next Post

आंबेडकर जयंतीनिमित्त पोंभुर्ण्यात सेवा व समतेचा संदेश; मसाला भात वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
19
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
आंबेडकर जयंतीनिमित्त पोंभुर्ण्यात सेवा व समतेचा संदेश; मसाला भात वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

आंबेडकर जयंतीनिमित्त पोंभुर्ण्यात सेवा व समतेचा संदेश; मसाला भात वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In