• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुंज–गोंडगाव परिसरातील अवैध वाळू उपशाविरोधात आमरण उपोषणास सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
गुंज–गोंडगाव परिसरातील अवैध वाळू उपशाविरोधात आमरण उपोषणास सुरुवात
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी)

पाथरी तालुक्यातील मौजे गुंज, गोंडगाव तसेच डाकुपिंपरी, मंजरथ, मरडसगाव व मुद्गल परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात अखेर आंदोलन छेडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अर्जदार हय्युम खय्युम खुरेशी यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार १३ एप्रिल २०२६ पासून तहसील कार्यालय, पाथरी समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

संबंधित भागात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप करत, केणी, तराफे तसेच यांत्रिक साधनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या अवैध उपशामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून गोदावरी नदीच्या पात्राचे गंभीर नुकसान होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणीय समतोल बिघडत असून भविष्यात गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळी ओव्हरलोड हायवा व टिप्परद्वारे वाळू वाहतूक सुरू असल्याने नागरिक, पशुपक्षी व जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघातांची शक्यता वाढल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करणे, ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई, पावत्यांची तपासणी, सीसीटीव्ही व जीपीएस प्रणाली अनिवार्य करणे तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

“प्रशासन व पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच वाळू माफियांना प्रोत्साहन मिळत आहे,” असा आरोपही करण्यात आला आहे. उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

पाथरी आगारात प्रवाशांसाठी शुद्ध थंड पाण्याची सुविधा; फिल्टर मशीनचे लोकार्पण

Next Post

क्रांतीसूर्य फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पाथरीत भव्य पुतळा उभारणार – नगराध्यक्ष आसेफ खान यांची घोषणा

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
क्रांतीसूर्य फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पाथरीत भव्य पुतळा उभारणार – नगराध्यक्ष आसेफ खान यांची घोषणा

क्रांतीसूर्य फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पाथरीत भव्य पुतळा उभारणार – नगराध्यक्ष आसेफ खान यांची घोषणा

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In