• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबेडकर जयंतीनिमित्त पोंभुर्ण्यात सेवा व समतेचा संदेश; मसाला भात वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
आंबेडकर जयंतीनिमित्त पोंभुर्ण्यात सेवा व समतेचा संदेश; मसाला भात वितरण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
131
VIEWS
Ad 1

पोंभुर्णा (प्रतिनिधी)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पोंभुर्णा येथील शिवाजी चौकात सामाजिक समता, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश देणारा उपक्रम पार पडला. आदिवासी टायगर सेना पोंभुर्णा व दैनिक नवराष्ट्र निर्माण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मसाला भात वितरण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

कार्यक्रमाला विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात डॉ. आंबेडकरांचे विचार समाजाला दिशा देणारे असल्याचे सांगत, सेवा व समतेचा हा उपक्रम त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन असल्याचे मत व्यक्त केले.

या प्रसंगी दशरथ कुळमेथे (विदर्भ संघटक), ड्रेफुल आत्राम (जिल्हा अध्यक्ष), विश्वेश्वर मडावी (जिल्हा महासचिव), हेराज सिडाम (जिल्हा संघटक), तसेच इतर सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दैनिक नवराष्ट्र निर्माणचे मुख्य संपादक डी. एस. ख्वाजा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन राकेश मेश्राम यांनी केले, तर प्रास्ताविक सचिन मडावी यांनी सादर केले. आभार प्रदर्शन किशोर माहोरकर यांनी केले.

गरजू व सर्वसामान्य नागरिकांना मसाला भाताचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमातून समता, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश देत डॉ. आंबेडकरांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल मेश्राम, खजेंद्र सेमले व आदिवासी टायगर सेना पदाधिकारी तसेच दैनिक नवराष्ट्र निर्माण परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Akash Gedam
Previous Post

क्रांतीसूर्य फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; पाथरीत भव्य पुतळा उभारणार – नगराध्यक्ष आसेफ खान यांची घोषणा

Next Post

प्रतापपूर येथे भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; सामाजिक एकात्मता व संस्कृती जपण्याचा संदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
3
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
138
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
103
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
प्रतापपूर येथे भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; सामाजिक एकात्मता व संस्कृती जपण्याचा संदेश

प्रतापपूर येथे भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; सामाजिक एकात्मता व संस्कृती जपण्याचा संदेश

ताज्या बातम्या

पाथरी तालुक्यातील वीज लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

July 21, 2026

वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ तडवळे येथे सामूहिक धरणे आंदोलन

July 21, 2026
शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू

शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In